ADVERTISEMENT RATE
वाघोली टाईम्स चे जाहिरात धोरण
वाघोली टाईम्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये जाहिरात देऊ इच्छिणाऱ्या नागरिक/संस्था/संघटना/व्यावसायिकांना कळविण्यात येत आहे की, जाहिरात ही स्वतंत्र पोस्ट द्वारे वाघोली टाईम्सच्या टायटल खाली प्रसिद्ध करण्यात येईल. वाघोली टाईम्स च्या वेबसाईट, फेसबुक पेज, फेसबुक २ अकाऊंट, ट्विटर (एक्स), इंस्टाग्राम, थ्रेड्स, स्नॅपचॅट, टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सऍप (ग्रुप) या सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म वर जाहिरात चौरस आकारामध्ये (उदा. 10 X 10) जेपीजी स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल.
इंस्टाग्रामवर रिल collaboration करावयाचे असल्यास (२०,००० रु. एक रिल) दर वेगळे आकारले जातील.
जाहिरातीचे दर फिक्स आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
दशक्रिया विधी / मिसिंग जाहिरात : ५०००/- (एक दिवस)
जॉब / स्टाफ जाहिरात : ५०००/- (एक दिवस)
पॉलिटिकल जाहिरात : २०,०००/- (एक दिवस)
(पॉलिटिकल जाहिरातीतील मजकुरानुसार दर वाढू शकतात)
वाढदिवस शुभेच्छा, निवड, अभिनंदन जाहिरात : २०,०००/- (एक दिवस)
प्लॉटिंग/डेव्हलपर्स जाहिरात : २०,०००/- (एक दिवस)
बिल्डर, कंपनी, मोठ्या संस्था/संघटना जाहिरात : २०,०००/- (एक दिवस)
कमर्शियल/बिजनेस जाहिरात : १००००/- (एक दिवस)
शॉप/शोरूम ओपनिंग जाहिरात : १५,००० (एकदिवस)
जाहिरातीसाठी ‘वाघोली टाईम्स‘चा व्हॉटसअॅॅप संपर्क क्रमांक : 9657499156