ADVERTISEMENT RATE

वाघोली टाईम्स चे जाहिरात धोरण

वाघोली टाईम्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये जाहिरात देऊ इच्छिणाऱ्या नागरिक/संस्था/संघटना/व्यावसायिकांना कळविण्यात येत आहे की, जाहिरात ही मुख्य बातम्यांमध्ये पूर्वीप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येणार नाही. जाहिरात ही स्वतंत्र पोस्ट द्वारे वाघोली टाईम्सच्या टायटल खाली प्रसिद्ध करण्यात येईल. वाघोली टाईम्स च्या वेबसाईट, फेसबुक पेज, फेसबुक २ अकाऊंट, ट्विटर (एक्स), इंस्टाग्राम, थ्रेड्स, स्नॅपचॅट, टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सऍप (ग्रुप) या सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म वर जाहिरात चौरस आकारामध्ये (उदा. 10 X 10) जेपीजी स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल. 

इंस्टाग्रामवर रिल collaboration करावयाचे असल्यास (१०,००० रु. एक रिल) दर वेगळे आकारले जातील.

जाहिरातीचे दर फिक्स आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

दशक्रिया विधी / मिसिंग जाहिरात : ५०००/- (एक दिवस)

पॉलिटिकल जाहिरात : २०,०००/- (एक दिवस)

वाढदिवस शुभेच्छा, निवड, अभिनंदन जाहिरात : २०,०००/- (एक दिवस)

प्लॉटिंग/डेव्हलपर्स जाहिरात : २०,०००/- (एक दिवस)

बिल्डर, कंपनी, मोठ्या संस्था/संघटना जाहिरात : २०,०००/- (एक दिवस)

कमर्शियल/बिजनेस जाहिरात : १००००/- (एक दिवस)

शॉप/शोरूम ओपनिंग जाहिरात : १५,००० (एकदिवस)

जाहिरातीसाठी ‘वाघोली टाईम्स‘चा व्हॉटसअॅॅप संपर्क क्रमांक : 9657499156

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *